Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट अभिनेत्याच्या लहानपणीचा फोटो व्हायरल; तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूड स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात.

बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट अभिनेत्याच्या लहानपणीचा फोटो व्हायरल; तुम्ही ओळखलं का?

मुंबई : बॉलिवूड स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल सगळं काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. भलेही तो त्यांच्या लहानपणीचा फोटो असो किंवा त्यांच्या आवडत्या स्टारचा थ्रोबॅक फोटो.

आज आम्‍ही तुम्‍हाला एका बॉलिवूड अभिनेत्‍याचे बालपणीचा फोटो दाखवणार आहोत. जो पाहिल्‍यानंतर तुम्‍ही त्याला ओळखूच शकणार नाही. हा फोटो पाहून अनेकांची तारांबळ उडाली की, हा अभनेता नेमका आहे तरी कोण. चला तर मग आता तुम्हाला जास्त विचार

fallbacks

करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हा अभिनेता कोण आहे. खरंतर, फोटोत दिसणारा हा लहान निरागस मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इमरान हाश्मी हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता असून करोडो हृदयांवर राज्य करतो. मर्डर या चित्रपटातून इमरानच्या करिअरला नवी उंची मिळाली. आज त्याने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. इमरान हाश्मी लवकरच सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटात आणि अक्षय कुमारसोबत 'सेल्फी' चित्रपटात दिसणार आहे.

Read More