Marathi News> मनोरंजन
Advertisement

Tiger Shroff ची बहिण कृष्णा श्रॉफचा हॉट अंजाद, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

पुन्हा एकदा कृष्णा श्रॉफने आपला नवा व्हिडिओ शेअर केला आहे.

Tiger Shroff ची बहिण कृष्णा श्रॉफचा हॉट अंजाद, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. ती चित्रपट जगाताचा भाग नाही. परंतु तरी देखील तिची फॅन फॉलोविंग मोठी आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा चर्चेत असतात. पुन्हा एकदा कृष्णा श्रॉफने आपला नवा व्हिडिओ शेअर केला आहे.

कृष्णा श्रॉफ अलीकडेच सायकल चालवताना दिसली. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) ने अनेकदा आपले बिकिनी फोटो सोशल मीडिय़ावर शेअर केले आहेत. पण यंदा तिने बिकिनीवर सायकल चालवतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भाऊ टायगर प्रमाणे ती देखील फिटनेसकडे विशेष लक्ष देते. कृष्णा जिमिंग आणि वर्कआऊट फोटो देखील नेहमी शेअर करत असते. कृष्णा ही जिम चेनची मालकीन देखील आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. पण त्यानंतरच तिच्या आयुष्यात कोणीतरी खास आलं होतं. ब्रेकअपनंतर दुबईच्या एका हॉटेलमध्ये शेफला किस करताना तिने फोटो शेअर केला होता. त्यामुळे देखील ती बरीच चर्चेत आली होती.

Read More