Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Taarak Mehta...' फेम जुन्या सोनूने ओलांडल्या सर्व मर्यादा, एवढ्या छोट्या ड्रेसमध्ये पोज देत...

 जुन्या सोनूच्या बोल्डनेसने वाढवलं इंटरनेटचं तापमान...पाहा फोटो   

'Taarak Mehta...' फेम जुन्या सोनूने ओलांडल्या सर्व मर्यादा, एवढ्या छोट्या ड्रेसमध्ये पोज देत...

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील भिडे मास्तरांची साधी, सरळ, सभ्य आणि भोळी दिसणारी मुलगी सोनू म्हणजे अभिनेत्री निधी भानुशाली सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मालिकेतून निधीने काढता पाय घेतला असला तरी भिडे मास्तरांची मुलगी म्हणून ती कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर नीधी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील तिने काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

निधी स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'याठिकाणी पाहाण्यासारखं काही नाही.. फक्त मिरोर सेल्फी आणि निरिक्षण...' अंस लिहिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमध्ये निधी अत्यंत छोट्या कपड्यांमध्ये दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसला आहे. 

Read More