Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिनेसृष्टीत हळहळ! Rajnikanth यांना आवाज दिलेल्या गायकाचं निधन...

त्यांच्या निधनाची बातमी ट्विटरवरून दिली आहे. 

सिनेसृष्टीत हळहळ! Rajnikanth यांना आवाज दिलेल्या गायकाचं निधन...

Singer Bamba Bakya Dies: तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अनेक मोठ्या दाक्षिणात्त्य सुपरस्टार्स यांनी ज्यांनी आवाज दिला असे प्रसिद्ध यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे तरी अद्याप समजते आहे. 

मणिरत्नमच्या आगामी मॅग्नम ऑपस 'पोनियिन सेल्वन' मधील 'पोन्नी नधी' हे गाणं गायलं आहे. हे गाणं नुकतेच रिलिज झाले आहे. 

बक्या हे त्याचे मूळ नाव आहे. त्यांना बंबा बक्या असे संबोधले जात असे. चित्रपटात गाणं गाण्यापुर्वी बक्या भक्तीगीते सादर करण्यासाठी ओळखले जात होते. 

fallbacks

रजनीकांत स्टारर '2.0' मधील 'पुलिनंगल' आणि विजय-स्टार 'सरकार' मधील 'सिम्तांगरण' अशी गाणी त्यांनी गायली आहेत. 

तमिळ चित्रपट जगतातील अनेक स्टार्सनी बंबा बक्या यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या निधनाची बातमी ट्विटरवरून दिली आहे. 

Read More