Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्फी जावेदच्या Adult Film मुळे खळबळ, सत्य जाणून तुम्ही हैराण व्हाल

उर्फी जावेदच्या  त्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा... पाहा व्हिडीओ  

उर्फी जावेदच्या Adult Film मुळे खळबळ, सत्य जाणून तुम्ही हैराण व्हाल

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद कायम सोशल मीडियामुळे चर्चेत असते, तिच्या चर्चेत येण्यासाठी कारण देखील तसचं आहे. उर्फी कायम सोशल मीडियावर विचित्र ड्रेस घालून फोटो शेअर करत असते. काही युजर तिच्या फोटोंवर पसंती दर्शवतात तर काही तिला ट्रोल करतात. आता उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उर्फी ऑडिशनसाठी येते. तेव्हा तिच्यासोबत तिची जवळची व्यक्ती असते...

व्हिडीओमध्ये उर्फी एका ऑफिसमध्ये येते. तिथे ती एका दिग्दर्शकाला भेटते. दिग्दर्शक उर्फीला सिनेमात कास्ट करण्यासाठी उत्सुक असतो. तो उर्फीला सांगतो की सिनेमा प्रचंड सिक्रेट आहे. त्यामुळे उर्फीसोबत असलेल्या महिलेला तो बाहेर जाण्यास सांगतो.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर उर्फी त्याला सिक्रेट सिनेमाबद्दल विचारते, तेव्हा दिग्दर्शक म्हणतो, 'सिनेमा सिक्रेट आहे... शूट पण गुपित होणार आणि प्रेक्षक सिनेमा पाहाणारही गुपित....' त्यानंतर उर्फी दिग्दर्शकाला सिनेमाचं नाव विचारते, त्यासिनेमाचं नाव 'टायटॉनिक' असल्याचं कळतं. 

उर्फिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कटेंट क्रिएटर रोहित गुप्ताने व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण सोशल मीडियावर कमेंट करत आहेत. 

Read More