Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिकीनी आणि शॉर्ट ड्रेसची शौकीन उर्फी जावेद! व्हायरल होतोय प्रत्येक आऊटफिट

उर्फीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना करतो घायाळ

बिकीनी आणि शॉर्ट ड्रेसची शौकीन उर्फी जावेद! व्हायरल होतोय प्रत्येक आऊटफिट

मुंबई : बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो अनेकदा व्हायरल होतात. उर्फीच्या प्रत्येक कपड्याची चर्चा होत असते. पापाराझी अनेकदा तिच्याभोवती जमतात. आज तिचे असेच काही फोटो बघणार आहोत. जे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले नाही, परंतु त्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे.

बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसची शौकिन 

fallbacks

उर्फी जावेदला बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसची किती आवड आहे, याचा अंदाज तिच्या इन्स्टा अकाऊंटवरील फोटोंवरून कळतो. 

युनिक असतात उर्फीची बिकिनी आणि ड्रेस 

fallbacks

उर्फी जावेद हे फक्त लक्ष वेधण्यासाठी हे करत नाही. तिचा प्रत्येक पोशाख अगदी अनोखा आहे. ती बिकिनीमध्ये देखील वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसते.

लवकरच एलिमिनेट झाली उर्फी 

fallbacks

अभिनेत्री बिग बॉस ओटीटीचा भाग होती पण ती खूप लवकर बाहेर पडली. यानंतर, ती अनेकदा एअरपोर्टवर विचित्र कपड्यांमध्ये दिसली.  

उर्फी कपड्यांमुळे चर्चेत 

fallbacks

उर्फी जावेदने मोजेपासून प्लास्टिकच्या पिशव्यांपर्यंत बनवलेल्या बिकिनी घातल्या आहेत. या प्रकरणामध्ये तिचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. 

बिग बीच्या ओटीटीमध्ये दिसली उर्फी 

fallbacks

रिऍलिटी टीव्ही शो बिग बॉसबद्दल बोलताना, त्याची ओटीटी आवृत्ती Voot वर प्रसारित केली गेली. पण उर्फी यात फार काळ टिकू शकली नाही

चर्चेत होत ऑफ शोल्डर ड्रेस 

fallbacks

उर्फी जावेदचा शॉर्ट ड्रेस देखील दररोज चर्चेत असतो. अलीकडेच ती ऑफ शोल्डर टॉपमध्ये दिसली ज्याचे फोटो खूप व्हायरल झाले..

Read More