Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तोपर्यंत लग्न नाही करणार जोपर्यंत....' रमजानच्या साक्षीनं उर्फी जावेदनं उचलला विडा

अभिनेत्री उर्फी जावेद कायम सोशल मीडियामुळे चर्चेत असते, तिच्या चर्चेत येण्यासाठी कारण देखील तसचं आहे.  

'तोपर्यंत लग्न नाही करणार जोपर्यंत....'  रमजानच्या साक्षीनं उर्फी जावेदनं उचलला विडा

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद कायम सोशल मीडियामुळे चर्चेत असते, तिच्या चर्चेत येण्यासाठी कारण देखील तसचं आहे. उर्फी कायम सोशल मीडियावर विचित्र ड्रेस घालून फोटो शेअर करत असते. काही युजर तिच्या फोटोंवर पसंती दर्शवतात तर काही तिला ट्रोल करतात. आता उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रमजान महिन्याच्या मुहूर्तावर तिने एक व्हिडीओ  पोस्ट केला आहे. 
 
व्हिडीओमध्ये  उर्फी इफ्तार सोहळ्यात सहभादगी झालेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये उर्फीने ड्रेस घातला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मला नाही माहिती मी हा व्हिडीओ का पोस्ट केला आहे, पण मला हा व्हिडीओ फार आवडतो... मला 'चांदनी रात'  गाणं फार आवडतं... '

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी पुढे म्हणते, 'तोपर्यंत लग्न नाही करणार जोपर्यंत हे गाणं माझ्या लग्नात वाजणार नाही...' सध्या उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये 'चांदनी रात'  गाणं वाजत आहे. 

Read More