Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्फी जावेद Oops momentची शिकार..एअरपोर्टवर पोज देताना सरकली ब्रालेट

मुंबईः उर्फी जावेद विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी उर्फी कॅमेऱ्यासमोर येताच, ती ओप्स मोमेंटची शिकार ठरली

उर्फी जावेद Oops momentची शिकार..एअरपोर्टवर पोज देताना सरकली ब्रालेट

मुंबईः उर्फी जावेद विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी उर्फी कॅमेऱ्यासमोर येताच, ती ओप्स मोमेंटची शिकार ठरली. उर्फीचा हा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.

 उर्फी जावेद मुंबई विमानतळाबाहेर पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. उर्फी कॅमेऱ्यासमोर येताच तिने जबरदस्त पोज देण्यास सुरुवात केली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने निळ्या रंगाच्या पँटसह ब्रॅलेट फुल स्लीव्ह टॉप घातला होता. यासोबतच ती खुल्या केसांसह लाईट मेकअपमध्ये दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने इतका टाईट ब्रॅलेट स्टाईल टॉप घातला होता, परंतु तरीही बाजूला काहीतरी कॅमेऱ्यात कैद झाले, ज्यामुळे उर्फी Oops मोमेंट कैद झाले. उर्फीला तिच्या ओप्स मोमेंट समजताच तिने एका बाजूने ब्रॅलेट नीट करण्यास सुरुवात केली. 

उर्फी जावेदला पाहताच पापाराझींनी तिला तू श्रीमंत झाली आहेस असं म्हटलं, त्यावर उर्फी म्हणाली- 'कोण म्हणाले मी श्रीमंत आहे. माणूस मनाने श्रीमंत असावा'.

उर्फी जावेद तिच्या खास फॅशन सेन्ससह सडेतोड बोलण्यासाठीही ओळखली जाते. तिनं नुकतच एक धाडसी विधान केलं होतं, ते म्हणजे, मी मुस्लिम असले तरी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. त्यामागचे कारणही तिनं उघड केलंय. उर्फी म्हणाली, 'मी मुस्लिम मुलगी आहे. सोशल मीडियावर जेव्हा लोक माझ्यावर घाणेरड्या कमेंट करतात, तेव्हा त्यात बहुतांश मुस्लिम लोक असतात, म्हणून मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही असं उर्फी म्हणाली

Read More