Marathi News> मनोरंजन
Advertisement

फक्त उर्फी नाही तर बहीण देखील हॉट, छोट्या कपड्यांमधील फोटो व्हायरल

पाहा उर्फी जावेदच्या लहान बहिणीचे हॉट फोटो...  

फक्त उर्फी नाही तर बहीण देखील हॉट, छोट्या कपड्यांमधील फोटो व्हायरल

मुंबई : बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल होत राहते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फक्त उर्फी नाही तर तिच्या लहाण बहिणीला देखील लहान कपड्यांची आवड आहे. उर्फीला टक्कर देण्यासाठी दुसरी तिसरी कोणी नाही तर तिची लहान बहिण मैदानात उतरली आहे. 

सध्या उर्फीच्या लहान बहिणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उर्फीच्या लहान बहिणीचं नाव डॉली जावेद (Dolly Javed) आहे. सध्या सोशल मीडियावर डॉलीचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत. डॉली देखील उर्फी प्रमाणे हॉट आणि बोल्ड आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सर्वत्र डॉलीच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची चर्चा आहे. सध्याच्या घडीला उर्फी पैपराझीची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणाहून तिला कैद करण्यासाठी पॅपराझी तिच्या मागे असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी इंटरनेटवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

Read More