Marathi News> मनोरंजन
Advertisement

Urfi Javed Sister: उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo

उर्फी तर उर्फी डॉलीही निघाली बोल्ड, Photo पाहिलेत का तुम्ही?

Urfi Javed Sister: उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo

मुंबई : सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच फोटो पोस्ट करून धुमाकूळ घालत असते. मात्र आता प्रथमच तिच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो टाकून धुमाकूळ घातलीय.तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

उर्फी जावेदची (Urfi Javed) बहीण डॉली जावेदने (Dolly Javed) तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत. तसेच या फोटोत ती बहीण उर्फी जावेद पेक्षाही खुपच ग्लँमरस दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या ग्लँमरसची फोटोंची चर्चा आहे.  

हे ही वाचा : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलत का? 

फोटोत काय? 
डॉली जावेदने (Dolly Javed) तिच्या इन्स्टाग्राम अंकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून तिच्या ग्लॅमरस लुकची चर्चा सुरु झाली आहे.तसेच चाहत्यांचे असे देखील म्हणणे आहे की, डॉलीची ही स्टाईल बहीण उर्फी जावेदलाही टक्कर देताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dolly Javed (@_dollyjaved)

डॉली जावेदने (Dolly Javed) इंस्टाग्राम स्टोरी टाकताना चाहत्यांना दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये डॉलीने वन पीस ड्रेस घातलेला दिसत आहे आणि ती कॅमेऱ्याकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करत उर्फी जावेदने (Urfi Javed) लिहिले की, 'ही माझी धाकटी बहीण आहे.' याशिवाय तिने एक पोल केला आहे. या पोलला तिने 'हॉट किंवा व्हेरी हॉट' असे दोन पर्याय दिले आहेत. उर्फीच्या या पोलवर चाहत्यांचे तुफान रिप्लाय येत आहेत. 

हे ही वाचा : उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo 

fallbacks

दरम्यान उर्फी जावेदप्रमाणेच (Urfi Javed) डॉली जावेद (Dolly Javed) देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जर तुम्ही डॉली जावेदचे इंस्टाग्राम पाहिले तर संपूर्ण तिच्या ग्लँमरस फोटोंनी भरलेले आहे.  

Read More