Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हे तरी घालायची काय गरज होती' म्हणत, उर्फी जावेद कपड्यांमुळे ट्रोल

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

'हे तरी घालायची काय गरज होती' म्हणत, उर्फी जावेद कपड्यांमुळे ट्रोल

मुंबई : हॉटनेस आणि बोल्डनेसचा विचार केला तर लोकांच्या मनात उर्फी जावेदचं नाव सगळ्यात आधी समोर येतं. उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. नेहमीप्रमाणेच यावेळीही उर्फी जावेदने एक हॉट व्हिडिओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फी जावेदने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी ब्रालेस दिसत आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्रालेस होऊन उर्फी जावेदने दिल्या पोज 
उर्फी जावेदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने या लूकसाठी एका कापडाचा उपयोग केला आहे. जो तिने टॉप म्हणून परिधान केल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. तिचा हा लूक पाहिल्यानंतर दरवेळीवेळी प्रमाणेच यावेळीही सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

जर आपण तिच्या लुकबद्दल बोललो, तर उर्फीने तपकिरी रंगाची पँन्ट परिधान केली आहे आणि त्यावर टॉप म्हणून एक कापड गळ्याभोवती गुंडाळलं आहे. या लूकमध्ये उर्फी ब्रालेस असल्याचही दिसत आहे. याचबरोबर तिचा लूक पूर्ण करण्यासाठी उर्फी जावेदने हलका मेकअप केला आहे आणि त्यासोबत तिने बन बांधून हेअरस्टाईल केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदने लिहिलं - '16 मिस्ड कॉल? आम्ही सगळे तिथे गेलो आहोत! एकवेळ अशी आली की मी माझ्या माजी व्यक्तीला २६ वेळा कॉल केला कारण तो उत्तर देत नव्हता!' उर्फीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक अश्लील कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, हे पण घालायची काय गरज होती, तर दुसऱ्याने लिहिलं की, तुम्ही कपडे तरी का घालता.

Read More