Marathi News> मनोरंजन
Advertisement

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने हद्दच केली...अंगावर नावालाच कपडे शिल्लक

उर्फीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने हद्दच केली...अंगावर नावालाच कपडे शिल्लक

मुंबईः उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकमुळे इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. उर्फी दररोज तिच्या नवीन लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा उर्फीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

उर्फी स्वतःचे कपडे स्वतःच डिझाइन करते. अभिनेत्री अनेकदा तिचे जुने कपडे कापून काहीतरी नवे प्रयोग करते आणि अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दाखवते

यावेळी ऊर्फी उष्णतेने हैराण झाल्याने मोनोकिनीत दिसत आहे. मोनोकिनी परिधान करून, उर्फीने तिचे नवीन फोटोशूट केले आहे जे काही मिनिटांत खूप वेगाने व्हायरल झालंय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचं तर, तिने इअर पीस आणि सैल केसांसह तिचा समर लुक तयार केला आहे. यासोबतच उन्हाळ्यातील हलका मेकअप केला आहे.

उर्फी जावेद या डीप नेकलाइन मोनोकिनीत बोल्ड दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये सोशल मीडिया यूजर्स उर्फीच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तसेच, काही मिनिटांतच अभिनेत्रीचे हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर एक वेगळीच खळबळ माजली आहे. चाहते उर्फीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि उर्फीने तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो.

Read More