Marathi News> मनोरंजन
Advertisement

OCTOBER TRAILER : वरूण धवन आणि बनिता संधुची हटके रोमँटिक अंदाज

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री बनिता संधुचा सिनेमा 'ऑक्टोबर' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

OCTOBER TRAILER : वरूण धवन आणि बनिता संधुची हटके रोमँटिक अंदाज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री बनिता संधुचा सिनेमा 'ऑक्टोबर' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

या सिनेमाच्या गोष्टीवरून अनेक तर्क वितर्क जोडले जात आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवरून काय गोष्ट असेल याचा अंदाज लावण कठीण होत आहे. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा ही सायलेंट लव्ह स्टोरी असल्याचं स्पष्ट झालं. या सिनेमाची गोष्ट जरी जुनी असली तरीही वरूण धवनचं कॅरेक्टर मात्र नवं आहे. 

वरूण धवन या सिनेमांत डेनचं कॅरेक्टर प्ले करत आहे. जो एका हॉटेलमध्ये हाऊस किपिंगच काम करत आहे. त्याच हॉटेलमध्ये बनिता देखील काम करत असल्याचं कळतंय. बनिता स्यूली नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. ट्रेलरची सुरूवात वरूण धवन करत आहे. मात्र मध्यांतरात ट्रेलर एक वेगळाच टर्न घेतो. 

Read More