Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिना नाही तर, आता 'या' मुलीवर जडलाय विकीचा जीव

कतरिना आणि विकीच्या नात्याला वेगळ वळण, आता 'या' मुलीवर प्रेम करतो विकी कौशल  

कतरिना नाही तर, आता 'या' मुलीवर जडलाय विकीचा जीव

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. दोघांनी गेल्या वर्षी फार कमी लोकांच्या उपस्थित लग्न केलं. तीन वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर कायम दोघांचे रोमँटिक फोटो  व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विकीसोबत कतरिनानसून दुसरीचं मुलगी आहे. 

विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका चिमुकलीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'चाचू का दिन मिशू के साथ' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या विकीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरचं 'द इम्मॉर्टल अश्वथामा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

'द इम्मॉर्टल अश्वथामा' सिनेमाशिवाय विकी 'गोविंदा नाम मेरा' सिनेमात झळकणार आहे. विकी शिवाय सिनेमात अभिनेत्री कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील दिसणार आहेत. 

Read More