Marathi News> मनोरंजन
Advertisement

ठरलं ! विकी कौशलचं Wedding Outfit

 नवनवीन अपडेट्स 

 ठरलं ! विकी कौशलचं Wedding Outfit

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून आज संध्याकाळपर्यंत सर्वजण राजस्थानला रवाना होतील.

fallbacks

राजस्थानला रवाना होण्याआधी विकी कौशलच्या लग्नाचे आऊटफिट त्याच्या घरी पोहोचले आहे. विकीच्या लग्नाच्या आऊटफिटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

fallbacks

विकी त्याच्या लग्नात क्रीम कलरची शेरवानी घालणार आहे. त्याची शेरवानी निळ्या रंगाच्या पॅकेटमध्ये आली असून त्यावर विकी असे लिहिले आहे. या पॅकेटमध्ये एका बाजूला पारदर्शक पॉलिथीन जोडलेले असते, ज्यातून शेरवानीचा रंग दिसतो.

fallbacks

रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवरामध्ये लग्न करणार आहेत. हे लग्न दोन रितीरिवाजानुसार होणार आहे. हिंदू रितीरिवाजांसह हे लग्न पांढऱ्या रंगाचे लग्न असणार आहे.

fallbacks

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नाबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

 

 

Read More