Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता

कोण आहे हा अभिनेता

VIDEO : सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता

मुंबई : विवेक ऑबेरॉयने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी भरपूर स्ट्रगल केला आहे. मात्र त्याच्या आयुष्यात एक प्रसंग असा आला ज्यामुळे आपलं फिल्मी करिअर सांभाळून ठेवू शकलं नाही.असं म्हटलं जातं की, विवेक ऑबरॉयकडे अशा ऑफर आल्याच नाहीत ज्यामुळे तो स्वतःला सिद्ध केल्या आहेत. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक ऑबेरॉय इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन आकारणारा अभिनेता आहे. 

अजून विवेक ऑबेरॉय कोणत्याही बॉलिवूड सिनेमात आलेला नाही. साऊथ इंडस्ट्रीमध्ये विवेक ऑबेरॉचं भरपूर क्रेझ आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये विवेकला घेण्यासाठी प्रोड्यूसर अधिक मानधन देण्यासाठी तयार झाले होते. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, विवेक ऑबेरॉय साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता आहे. 

विवेक ओबेरॉयला पॉप्युलिरीटीचा अंदाज विवेगमपासून आला. या सिनेमांत तो अजितसोबत होता. या सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र स्क्रिन स्पेस मात्र त्याला अजित सारख्या मेगास्टारएवढीच मिळाली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर करोडोचे कमाई केली आहे.

Read More