Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vogue Beauty Awards 2018 : रेड कार्पेटवर सेलिब्रेटींचा जलवा

 नुकताच वोग ब्युटी अवॉर्ड्स सोहळा पार पडला.

Vogue Beauty Awards 2018 : रेड कार्पेटवर सेलिब्रेटींचा जलवा

मुंबई : नुकताच वोग ब्युटी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्याला कंगना रानौत, कतरिना कैफ, नोरा फतेही ते अगदी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा जलवा पाहायला मिळाला. यात सोहळ्यात सेलिब्रेटींचा रेड हॉट लूक तर ब्लॅक, गोल्डन ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. 

fallbacks

डिजाईनर गौरव गुप्ताने डिजाईन केलेला स्ट्रॅपलेस गाऊन कंगनाने परिधान केला होता. कंगनाला येथे ब्युटी ऑफ द ईअरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सोनाक्षीची गोल्डन गर्ल बनून रेड कार्पेटवर अवतरली.
येथे कतरिना कैफ रेड लॉन्ग स्लिट गाऊन मधून दिसली. या इव्हेंटसाठी कतरिनाला तान्या घावरीने स्टाईल केले होते.

fallbacks

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या सिनेमांसाठी खूप उत्सुक आहे. पुरस्कार सोहळ्यातील राजकुमार रावचा खास अंदाज. सोहळ्याला शाहरुख खान आणि सैफ अली खाननेही उपस्थिती लावली.
 

fallbacks

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ब्लॅक अवतार. तर अक्टूबर सिनेमा झळकलेली अभिनेत्री बनिता सुंधूनेही या सोहळ्याला हजेरी लावली.

fallbacks

धडक गर्लचा हा खास अंदाज चर्चेत राहिला. इंटरनॅशनल डिझाईनर राफेल रुसोचा ड्रेस तिने परिधान केला होता. ईशा गुप्ताचा हा बोल्ड अंदाज लक्षवेधी ठरला.

fallbacks

अभिनेत्री नुसरत भरुचा, शोभिता धूलिपाना आणि मल्लिका शेरावत यांची खास स्टाईल.

fallbacks

सध्या सत्यमेव जयते मधील दिलबर गाणे चांगलेच गाजत आहे. या गाण्यामुळे चर्चेत आलेली मॉडेल अभिनेत्री नोरा फतेहीचा हॉट ब्लॅक लूक...

fallbacks

दिया मिर्जा आणि रवीना टंडनचा रेड लूक...

fallbacks

अलिकडेच विवाहबद्ध झालेले अंगद बेदी-नेहा धूपिया आणि क्रिकेटर झहीर खान-सागरिका घाटगेचा सुंदर अंदाज.

fallbacks

 

अभिनेता अली फजल गर्लफ्रेंड ऋचा चड्डासोबत दिसला.

fallbacks

नॅशनल अवॉर्ड विजेती अभिनेत्री शबाना आजमी आणि अभिनेत्री विद्या बालनने ही या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

fallbacks

अभिनेत्री मिथिला पालकर लवकरच कारवाँ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिथिलाचा हा ब्लॅक ड्रेस लक्षवेधी ठरला. तर संजय कपूरची भाचीही या खास स्टाईलमध्ये दिसली.fallbacks

बिग बॉसमध्ये झळकलेली अभिनेत्री तनीषा मुखर्जी आणि सोनल चौहान यांनीही या पुरस्कार सोहळ्यात वर्णी लावली. 

fallbacks

Read More