Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय. यंदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी गट विरुद्ध मोहन जोशी गट असं चित्र पाहायला मिळतंय.

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय. यंदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी गट विरुद्ध मोहन जोशी गट असं चित्र पाहायला मिळतंय.

मावळते अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज बाद झालाय. मात्र तरीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबवलीय. 

तर दुसरीकडे प्रसाद कांबळी गटानेही जोरदार प्रचार यंत्रणा राबवत सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. आता मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

Read More