Marathi News> मनोरंजन
Advertisement

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी दिशाचे हे हटके लूक्स ट्राय करा!

दिल्लीत बागी 2 च्या प्रमोशनसाठी पोहचलेली दिशा पटानी इव्हेंटमध्ये व्हाईट ड्रेसमध्ये दिसली. 

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी दिशाचे हे हटके लूक्स ट्राय करा!

मुंबई : दिल्लीत बागी 2 च्या प्रमोशनसाठी पोहचलेली दिशा पटानी इव्हेंटमध्ये व्हाईट ड्रेसमध्ये दिसली. त्यात ती खूप सुंदर दिसत होती. दिशाने या इव्हेंटसाठी व्हाईट पफ स्लीव ड्रेस घातला होता. तुम्हालाही या समरमध्ये हटके दिसायचे असल्यास तुम्ही हा ड्रेस ड्राय करु शकता. गर्दीत तुम्ही काहीसे वेगळे आणि आकर्षक दिसाल.

fallbacks

पार्टीत जाताना काही वेगळे ट्राय करायचे असल्यास तुम्ही दिशा सारखा हा वेगळा ड्रेस ट्राय करु शकता. यामुळे तुमचा लूक वेगळा होईल आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील.

fallbacks

उन्हाळ्यात जीन्स किंवा ट्राऊजर्स फार त्रासदायक ठरतात. त्याऐवजी दिशासारखे तुम्ही वाईड लेग पॅंट आणि क्रॉप टॉप लूक ट्राय करु शकता. यामुळे तुम्ही हटके तर दिसालच पण उन्हाळामुळे टाईट कपड्यांचा होणार त्रासही टाळता येईल.

fallbacks

उन्हाळात साधारणतः सफेद, गुलाबी असे लाईट कलर्स वापरले जातात. पण या रंगाचा कंटाळा आला असल्यास दिशा पटानीसारखा ब्लू रंगाचा ड्रेस तुम्ही ट्राय करु शकता. हा लूक पार्टीसाठी उत्तम ठरेल.

fallbacks
ड्रेसेस आणि पॅट्सच्या व्यतिरिक्त दिशाचा हा बेसिक लूकही ट्राय करता येईल. दिशाचा हा लूक तुम्हाला फक्त ग्लॅमरस लूक देणार नाही तर तुम्हाला कंफर्टेबलही वाटेल.

fallbacks

Read More