Marathi News> मनोरंजन
Advertisement

टाईट क्रॉप टॉप घालणं जान्हवी कपूरला पडलं महागात; अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार

जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते.  असाच प्रकार अभिनेत्रीसोबत पुन्हा घडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. 

टाईट क्रॉप टॉप घालणं जान्हवी कपूरला पडलं महागात; अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. तिचा फॅशनसेन्स हा नेहमीच तिच्या चाहत्यांना आवडतो. मात्र तिच्या फॅशनसेन्समुळेच अनेकदा ती ट्रोलही होते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामुळे जान्हवी कपूर ट्रोलिंगची शिकार होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत जान्हवी कारमधून उतरुन चालताना दिसतेय. यावेळी तिने घातलेला क्रॉप टॉप जास्तच टाईट असल्यामुळे तिच्या टॉपमधील अंर्तवस्त्रांचा आकार ठळकपणे दिसला यामुळेच अभिनेत्री ट्रोलर्सच्या जाळ्यात सापडली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते.  असाच प्रकार अभिनेत्रीसोबत पुन्हा घडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, कसली परफेक्ट फिगर आहे तुझी, तर अजून एकाने लिहीलंय, जरी नीट कपडे घालत जा, तर अजून एकाने लिहीलंय, आयटम आहे ही. तर अजून एकाने लिहीलंय, उफ़्फ़्फ़ जान वी परफेक्ट संध्याकाळ. अशा अनेकांनी जान्हवीच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिच्या साध्या फॅशनसेन्सचं कौतुकही केलं आहे.

याआधीही जान्हवी अनेकदा सोशल मीडियावर ऊप्स ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अनेकदा अभिनेत्री ऊप्स मोमेंट्सची शिकारही होते. तिचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. जान्हवी कपूर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. येणाऱ्या काळात ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते.  तर कधी तिच्या ड्रेसमुळे ती चर्चेत असते. याचबरोबर, तिच्या ड्रेसिंग सेन्सबाबतही ती अनेकदा Oops Momment ला बळी पडावं लागल्याचंही पाहायला मिळतं.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी मात्र ऊप्स मोमेंटमुळे चर्चेत आली आहे.  अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

Read More