Marathi News> मनोरंजन
Advertisement

वेब सीरीज फेम अभिनेत्रीने बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांची उडवली झोप

Alt Balaji: गंदी बात वेब सीरीजमधील अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहते हैराण.

वेब सीरीज फेम अभिनेत्रीने बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांची उडवली झोप

मुंबई : Alt Balaji ची वेब सीरीजमध्ये आपल्या बोल्ड सीनमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आपल्या बोल्ड फोटोमुळे देखील नेहमीच चर्चेत येते. ओटीटीची  XXX वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन देत तिने चाहत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. एकता कपूर (Ekta Kapoor) च्या या वेब सीरीजमध्ये अनेक बोल्ड कंटेंट दाखवण्यात आला होता. आणखी एक वेब सीरीज गंदी बात (Gandi Baat web series) देखील हीट ठरली होती. ज्यामध्ये खूपच बोल्ड कंटेंट (Bold content) दाखवण्यात आला होता.

सीझन 5 मध्ये अमिका शैल दिसली होती जिने वेब सीरीजमध्ये एकापेक्षा जास्त बोल्ड सीन्स दिले होते. अभिनेत्रीने इन्स्टावर अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अमिका शेलने 2014 मध्ये उडान या शोमधून टीव्ही डेब्यू केला होता. यानंतर ती बाल वीर 2, दिव्या दृष्टी, शादी के सियापे, लाल इश्क आणि मॅडम सर मध्ये दिसली आहे.

fallbacks

अमिका शेल ही अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिकाही आहे. संघर्षमय दिवसात तिने अनेक शाळांमध्ये गायन शिक्षक म्हणून काम केले आहे. सारेगामापा, इंडियन आयडॉल, व्हॉईस ऑफ इंडिया या गायन कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला. हे शो केल्यानंतर तिला इंडस्ट्रीत अनेक प्रोजेक्ट्स मिळू लागले.

राजपथ, सनबर्न, मेरी माँ, यू आर माय फ्रेंड फॉरएव्हर यांसारख्या अनेक म्युझिक अल्बम व्हिडिओंमध्ये त्यांनी काम केले. गायन आणि संगीतात तिची कारकीर्द यशस्वी केल्यानंतर, अमिकाने टेलिव्हिजन शोसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली.

fallbacks

अमिका शैल अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. डाबर, कोलगेट, संतूर आणि उजाला यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे.

Amika Shail bold and hot look

अमिका शैल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीचे इंस्टा वर सुमारे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

वयाच्या ५ व्या वर्षी तिने गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या 9 व्या वर्षी, ती पहिल्यांदा टीव्ही शो लिटिल चॅम्प्समध्ये दिसली. 2006 मध्ये, ती सारेगमपा बंगाली मध्ये ही दिसली होती.

Read More