Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bold Web Series | 'या' वेबसीरिजमध्ये मनोरंजनचा जबरदस्त तडका; बोल्ड सीन्सचाही भडीमार

वेब सिरीजच्या स्टोरीजमध्ये काळानुरूप बरेच बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला काही रहस्यमय आणि बोल्ड वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत

Bold Web Series | 'या' वेबसीरिजमध्ये मनोरंजनचा जबरदस्त तडका; बोल्ड सीन्सचाही भडीमार

मुंबई : वेब सिरीजच्या स्टोरीजमध्ये काळानुरूप बरेच बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला काही रहस्यमय आणि बोल्ड वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्या पाहून तुमचे भरपूर मनोरंजन होऊ शकते.

मिर्झापूर

fallbacks
'मिर्झापूर' वेब सीरिजमध्ये कलानी भैयाची भूमिका पंकज त्रिपाठीने केली होती. तर रसिका दुग्गलने कलानी भैय्याच्या पत्नीची भूमिका केली होती. या दोघांचे इंटिमेट सीन्स खूपच बोल्ड होते.

सेक्रेड गेम्स

fallbacks
नवाजुद्दीन सिद्दीकीने 'सेक्रेड गेम्स'मध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारली होती. तर त्याच्या मैत्रिणीची भूमिका कुब्रा सैतने साकारली होती. या दोघांनी दिलेल्या बोल्ड सीनची खूप चर्चा झाली होती.

बेकाबू

fallbacks

बेकाबूचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. पहिला सीझन 2019 मध्ये अल्ट बालाजीवर प्रदर्शित झाला. त्याच्या यशानंतर बेकाबू 2 सीरिजही गाजली. ही सीरिज देखील बोल्ड दृश्यांनी भरलेली होती.

मेड इन हेवेन

fallbacks


या वेबसिरीजमध्ये उच्चभ्रूंच्या लग्नाचे घृणास्पद सत्य दाखवण्यात आले आहे. या वेब सीरिजची स्टोरी चांगली आहे, पण  सीरिज बोल्ड सीन्सनेही भरली आहे.

आश्रम

fallbacks
या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने आपले नशीब पुन्हा आजमावले. ही स्टोरी एका बाबाभोवती फिरते. ज्याचा चेहरा भक्तांसमोर वेगळा असतो आणि खऱ्या आयुष्यात काही वेगळेच घडते. ही सीरिजही लोकांनी पसंती केली होती.

Read More