Marathi News> मनोरंजन
Advertisement

एवढे तास द्यावा लागतो Sex Scen एडल्ट स्टारकडून मोठं गुपित उघड

एडल्ट स्टारने सांगितली पडद्यामागची एडल्ट इंडस्ट्री...

एवढे तास द्यावा लागतो Sex Scen एडल्ट स्टारकडून मोठं गुपित उघड

मुंबई : एका पॉर्न स्टारने पडद्यामागची गोष्ट सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पॉर्न सिनेमातील कलाकारांना नेमकं काय करावं लागतं आणि किती तासांचं चित्रीकरण केलं जातं हे तिने सांगितलं आहे. 43 वर्षीय Kendra Lust चे इंस्टाग्रामवर 7.5 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने अनेक वर्षे पॉर्न स्टार म्हणून काम केलं आहे आणि आता ती वेगळ्या क्षेत्रात हात आजमावत आहे. Lust ने पॉर्न स्टार म्हणून आलेले अनुभव पॉडकास्टमध्ये सांगितले आहेत.

'अखेर हे कधी संपणार'?
पॉर्न स्टारने सांगितलं की, बहुतेक कंपन्या अत्यंत व्यावसायिक आहेत, मात्र दिग्दर्शक आणि निर्मात्यावर बरंच काही अवलंबून असतं. हा सीन इतर फिल्म इंडस्ट्रीप्रमाणेच अनेकवेळा शूट केला जातो का? असा प्रश्न तिला विचारला असता? यावंर ती म्हणाली, 'हे दिग्दर्शकावर अवलंबून असतं. जर हे फीचरअसेल, तर तुम्ही किमान 12 तास सेटवर आहात.  Lust ने आपला अनुभव  शेअर करताना सांगितलं की, एकदा तिला शूटिंगसाठी 18 तास थांबावं लागलं होतं आणि तिचा एकच प्रश्न होता की, हे सगळं कधी संपेल.

शूटिंगचा कधीच कोणता टाईम फिक्स नाही
पॉर्न फिल्मचं शूटिंग किती दिवस चालेल, हे सांगता येणार नाही, असं Lust ने सांगितल. दिग्दर्शकाला शूटमध्ये परफेक्शन दिसलं नाही तर शूटिंग सुरूच राहतं. कधी चार तास, कधी सहा तास तर कधी १८ तासांपर्यंत... Lust पुढे  म्हणाली, '8 तासांआधी कधी शूट संपलं असेल असं मला कधीच आठवत नाही. मला दिग्दर्शकाला विचारायचं होतं की, मला हे किती दिवस करायचं आहे?

पॉर्न स्टारने असंही सांगितलं की वास्तविक सेक्स 30 मिनिटांचा असतो आणि त्यानंतर सगळं काही इतर चित्रपटांमध्ये अभिनय केल्याप्रमाणे केलं जातं. शॉटच्या शेवटच्या तासात पुरुष आपली कामगिरी कशी राखतात असं विचारलं असता? तर यावंर ती म्हणाली, 'काही नैसर्गिक आहेत आणि काहींसाठी व्यवस्था करावी लागते. Lust पुढे म्हणाली, 'माणसांनी भरलेल्या खोलीत, आम्हाला नाटक करणं शक्य आहे, मात्र पुरुषांसाठी नाही'.

Read More