Marathi News> मनोरंजन
Advertisement

बबिताचा तो फोटो पाहून चाहते म्हणतायत 'याड लागलं..' सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हल्लीच त्या अभिनेत्रीचा एक फोटो वायरल (Viral) झाला आहे आणि त्या फोटोमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

बबिताचा तो फोटो पाहून चाहते म्हणतायत 'याड लागलं..' सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका टि.व्ही. वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत भूमिका साकारणारी सगळीच पात्रं त्यांच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर गेल्या कित्येक वर्षांपासून राज्य करत आली आहेत. त्यातील एक पात्र बबिता (Babita) म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta). बबिता ही फक्त जेठालालची (Jethalal) आवडती नसून तो शो पाहणाऱ्या प्रत्येकालाच ती आवडते. हल्लीच त्या अभिनेत्रीचा एक फोटो वायरल (Viral) झाला आहे आणि त्या फोटोमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Why Babita must have become Uncomfortable that photo of her viral nz)

Munmun Dutta : नुकतंच मुनमुन दत्ताचा एक फोटो वायरल झाला आहे. त्या व्हिडीओत ती प्रचंड हॉट (Hot) दिसत आहे. त्या व्हिडीओत मुनमुन ने पिवळ्या रंगाचे शर्ट घातले आहे. त्यात तिचा लूक खूपच छान दिसत आहे. मुनमुन दत्ताने नुकतंच घायाळ करणारे फोटो सोशल मीडियाला शेअर केले होते. तिच्या त्या इंस्टग्राम (Instagram) फोटोने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय (Active) असते. त्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंटचा (Comment) वर्षाव केला आहे. 

fallbacks

आपण अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील काही कलाकारांनी निरोप घेतलेल्या बातम्या वारंवार ऐकत आलो आहोत. नुकतेच मालिकाचा निरोप घेणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) म्हणजेच तारक मेहता (Taarak Mehta) यांनी मालिकेचा निरोप घेतला होता. शैलेश लोढा यांनी मालिकेचा निरोप घेण्याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. पण चाहते वेगवेगळे अंदाज सोशल मीडियावर लावत असतात. 

Read More