Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर यामीने पहिल्यांदाच केला बोल्ड लूक, पण ड्रेस सावरताना जे घडलं त्याचीच चर्चा

लग्नानंतर बोल्ड ड्रेस घालणं यामीला पडलं महागात, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा  

लग्नानंतर यामीने पहिल्यांदाच केला बोल्ड लूक, पण ड्रेस सावरताना जे घडलं त्याचीच चर्चा

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम सध्या आगामी  'ए थर्सडे' (A Thursday)  सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सर्वत्र सीरिजची चर्चा सुरु आहे. नुकताचं सीरिजच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये यामी हॉट ड्रेस घालून आली. नेहमी आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणारी यामीला आला हॉट ड्रेस घालणं महागात पडलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये यामीने डिझायनर ब्लॅक शॉट ड्रेसमध्ये दिसली. पण यावेळी हॉट ड्रेसमुळे Oops Momentची शिकार झाली. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये  एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. कारमधून बाहेर पडल्यानंतर यामी स्वतःचा ड्रेस सावरताना दिसत आहे. यामीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

यामीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं 'ए थर्सडे' सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सीरिजमध्ये यामी शिवाय नेहा धूपिया अणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Read More