अनेकांना वाटतं योगर्ट म्हणजे दही. इंग्रजीत दह्याला योगर्ट म्हणतात असं अनेकांना वाटतं. तर थांबा जर तुम्हालाही असं वाटतं असेल तर आज आम्ही तुमचं गैरसमज दूर करणार आहोत.