Marathi News> हेल्थ
Advertisement

Trending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची

Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...  

Trending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची

Nita Ambani Beauty Secrets : अंबानी कुटुंबाची लाडाची लेक आणि पिरामल कुटुंबाची सूनबाई इशा अंबानी (Isha Ambani) त्याचा जुळ्या मुलांसह भारतात परती. मुंबईत (Mumbai news) त्यांचा स्वागतासाठी भव्य सोहळा आयोजन करण्यात आलं होतं. मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  आणि नीता अंबानी पुन्हा एकदा आजोबा आजी झाले आहेत. त्यांचा चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. आजी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या तर आनंदाला कुठे पाराच नव्हता. या सोहळ्यात इशा अंबानी यांचा बाळासोबतच चर्चा रंगली ती या यंग आजीची...

नीता अंबानीच्या लूकची चर्चा 

तीन नातवंडांची आजी नीता अंबानींच्या लुकची जोरदार चर्चा झाली. पिंक रंगाचा टॉप आणि पांढरी पर्न्ट घातली होती. यांच्या या सिंपल लूक पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. या लूकमध्ये पाहून त्यांना कोणी म्हणणार नाही त्या तीन मुलांची आई आणि आज तीन नातवंडांची आजी आहेत ते... (Trending Video isha ambani babies grand welcome to mumbai  nita ambani look beauty secret and fitness viral on social media)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

 
नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचं रहस्य

Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

 

नीता अंबानी डाएट आणि फिटनेस रुटीन (Nita Ambani Diet & Fitness Routine )


निरोगी जीवनासाठी नीता अंबानी रात्री लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठतात. 

सकाळीची सुरुवात त्या पाणी आणि एक कप चहाने करतात. पण त्या जो चहा घेतात त्याचा एका कपची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटले. त्याच्या एका कप चहाची किंमत 3 लाख रुपये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

त्यानंतर त्या सुका मेवा खातात. तर नाश्त्यात अंड्याचा पांढरा भाग खातात. तर दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि सूप घेतात. 

संध्याकाळी हेल्दी फूड तर रात्रीच्या जेवण्यात परत हिरव्या भाज्या खातात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

शिवाय नीता अंबानी नेहमी डिटॉक्स पाणी पितात. त्या 5 प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेतात. बीटरुट ज्यूस, पालकाचा ज्यूस, नारळ पाणी इत्यांदीचा समावेश आहे. 

नीता अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यात जिम, योगा आणि डान्सचाही समावेश केला आहे. तो दररोज 40 मिनिटे व्यायाम करतो. त्यानेही डान्स केला. ज्याचा शरीर आणि मन दोघांनाही फायदा होतो. 

Read More