Marathi News> भारत
Advertisement

१९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

  गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे. 

 १९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

हैदराबाद :  गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे. 

मेरठमध्येही घडली होती अशी घटना

अशाच प्रकारची घटना गेल्या दोन महिन्यापूर्वी घडली होती. त्यावेळी १६ वर्षीय किशोरवयीन मुलीवर मेरठ येथील सिनेमागृहात सामूहिक बलात्कार झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले होते. 

उत्तर प्रदेशातील प्रकरणात आरोपीची फोनवरून तरूणीशी मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी मावना येथे शॉपिंग करायचे ठरविले. शॉपिंगनंतर दोघे सिनेमा पाहायला गेले. यावेळी सिनेमागृहात एक मित्र अगोदरपासून होतो. 

चित्रपट सुरू झाल्यावर दोघांनी तिला बाल्कनी भागात नेले आणि त्याच्यावर जबरदस्ती केली. बलात्कार केल्यानंतर त्या दोघांनी पीडित मुलीला मुज्जफरनगर येथे बाईकवर नेले. 

Read More