Marathi News> भारत
Advertisement

Amazon Sale | स्वस्त खरेदी करा iQOO चा स्मार्टफोन; जाणून घ्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्स

Amazon Sale | नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचे नियोजन करीत असाल तर iQOO च्या फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळतोय.

Amazon Sale | स्वस्त खरेदी करा iQOO चा स्मार्टफोन; जाणून घ्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्स

Amazon Sale | नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचे नियोजन करीत असाल तर iQOO च्या फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळतोय. या स्मार्टफोन्सला तुम्ही Amazonवरून खरेदी करू शकता. या फोनवर बँक ऑफर तसेच कूपन डिस्काउंट मिळत आहे. 

Amazon सध्या कोणताही विशेष सेल सुरू नाही. परंतू iQOO स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर सुरू आहेत. iQOO days सेलमध्ये कंपनीने लेटेस्ट फोन्सवर आकर्षक  डिस्काउंट मिळतोय. तुम्ही या सेलमधून iQOO Neo 6, iQOO Z सीरिज आणि iQOO 9 सीरिज सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.  14 जूनपासून सुरू होणारा iQOO डेज सेल 18 जूनपर्यंत चालेल. 

या सेलमध्ये तुम्हाला एसबीआय कार्ड आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर 4 हजार रुपयांचा इस्टंट डिस्काउंट मिळणार तसेच 3000 रुपये डिस्काउंट ऍमेझॉन कूपन, 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट एक्सचेंज आणि 9 महिन्यांचा NO cost EMI चा पर्याय मिळू शकेल. 

Read More