Marathi News> भारत
Advertisement

कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

नाशिक जिल्ह्यावर शोककळा... 

कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

नाशिक : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्यदलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहे. काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव उद्या मुंबई, ओझर, चांदवडमार्गे भरवीर येथे येणार आहे. मंगळवारी त्यांच्या राहत्या गावी भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. अर्जुन वाळुंज यांच्या जाण्याने चांदवड तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

  

सविस्तर वृत्त थोड्या वेळात...

 

Read More