Marathi News> भारत
Advertisement

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात दाखल

....

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाजपेयींची नियमित तपासणी असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिलीय. मात्र तरीही वाजपेयी पुढील काही काळ निरीक्षणाखाली राहणार असल्याचं एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.

Read More