Marathi News> भारत
Advertisement

'या' फोटोत कोणता प्राणी लपलाय सांगा? नजर तिक्ष्ण असणाऱ्या लोकचं सोडवू शकतात हा प्रश्न

सोशल मीडियावर एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत आहेत. त्यात आता लोकांच्या ऑप्टीकल इल्युजनला चेलेंज करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'या' फोटोत कोणता प्राणी लपलाय सांगा? नजर तिक्ष्ण असणाऱ्या लोकचं सोडवू शकतात हा प्रश्न

मुंबई : सोशल मीडियावर एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत आहेत. त्यात आता लोकांच्या ऑप्टीकल इल्युजनला चेलेंज करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युजर्स आपल्या मित्रांना एकापेक्षा एक चॅलेंज देत आहेत. असाच एक फोटो आता एक समोर आला आहे. ज्यामध्ये एक प्राणी लपला आहे. आणि लोक तो प्राणी ओळखण्याचं एकमेकांना चॅलेंज करत आहेत.

जर तुमचेही डोळे तीक्ष्ण असतील, तर जरा ही उशीर न करता या फोटोमध्ये तो गोंडस प्राणी शोधा आणि सांगा. तुम्हाला जर यामधील तो प्राणी दिसला तर लगेच या फोटोला तुमच्या मित्रांवना पाठवा आणि त्यांना देखील हे चॅलेंज द्या आणि पाहा त्यांची नजर देखील तुमच्या सारखी तिक्ष्ण आहे का?

तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहीले तर तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल. या फोटोमध्ये लपलाय पांडा. होय. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक गोंडस पांडा लपला आहे.

तसे, लोक हे कोडे 10 सेकंदात सोडवतात. जर तुम्हाला हे कोडे सोडवायचे असेल तर तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत.

या फोटोला सोशल मीडियावर जोरदार कमेंट्स मिळत आहेत आणि हा फोटो आता ट्रेंड देखील होत आहे.

Read More