Marathi News> भारत
Advertisement

दिल्ली-डेहराडून शताब्दी एक्स्प्रेसला आग; मोठा अनर्थ टळला

 दिल्लीवरून देहराडूनला येणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला मोठी आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे.

दिल्ली-डेहराडून शताब्दी एक्स्प्रेसला आग; मोठा अनर्थ टळला

नवी दिल्ली : दिल्लीवरून देहराडूनला येणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला मोठी आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे.

शॉर्ट सर्किटच्या कारणावरून ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,  या आगीत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. आग लागलेल्या डब्याला ट्रेनपासून वेगळे करण्यात आले होते. तत्काळ अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

आग लागलेल्या डब्यात 35 प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच आपत्कालीन ब्रेक लावण्यात आले नंतर, या डब्यातील प्रवाशांना दूसऱ्या डब्यात हलवण्यात आले होते. ही घटना  रायवाला और कांसरो रेंजमध्ये झाली. 

 

Read More