Marathi News> भारत
Advertisement

उंदरांमुळे काही मिनिटात कोसळली इमारत

आग्रा येथे अवघ्या काही मिनिटात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळण्याचं सर्वात मोठं कारण उंदीर असल्याचं बोललं जातं आहे. आग्र्याच्या छत्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या टेकडीवर उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांनीच इमारतीचा पाया पोखरून काढला असावा अशी चर्चा सध्या या परिसरात आहे.

उंदरांमुळे काही मिनिटात कोसळली इमारत

आग्रा : आग्रा येथे अवघ्या काही मिनिटात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळण्याचं सर्वात मोठं कारण उंदीर असल्याचं बोललं जातं आहे. आग्र्याच्या छत्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या टेकडीवर उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांनीच इमारतीचा पाया पोखरून काढला असावा अशी चर्चा सध्या या परिसरात आहे.

पाहा बातमीचा व्हिडिओ

Read More