Marathi News> भारत
Advertisement

'या' फोटोमध्ये लपलेयत 12 आर्मी जवान, पाहा तुम्हाला एक तरी दिसतोय का?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे.

'या' फोटोमध्ये लपलेयत 12 आर्मी जवान, पाहा तुम्हाला एक तरी दिसतोय का?

मुंबई : आपल्याला सोशल मीडियावर नेहमीच असं काहीतरी पाहायला मिळतं, जे आपलं मनोरंजन करतं, तर कधी ते आपल्याला आश्चर्यचकित करतं. सोशल मीडियाला तुम्ही ज्ञानाचा भंडार देखील बोलू शकता कारण इथे तुम्हाला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामुळे तुम्हाला शिकता देखील येतं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो तुम्ही तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धीची परीक्षा घेत आहे. खरेतर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण आपल्या मेंदूला थोडा त्रास दिला तर त्याला चालना मिळते. ज्यामुळे तुमचं मेंदू आणि शरीर निरोगी राहाण्यात मदत होते.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे. हा जंगल संपूर्णरित्या झाडं झुडूपांनी भरलेलं आहे आणि त्यामध्ये एक, दोन नाही तर चक्क 12 जवान लपले आहे.

तर यामध्ये तुम्हाला टास्क हा आहे की, तुम्हाला या फोटोमधील त्या 12 जवानांना शोधून काढायचं आहे. पाहा तुम्हाला या फोटमध्ये किती जवान सापडतायत. काही लोकांना या फोटोमध्ये एक देखील जवान मिळालेला नाही. परंतु तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर पाहा तुम्हाला यामध्ये कुठे आणि किती जवान दिसतायत?

खऱ्या आयुष्यात देखील आर्मीमधील जवान आपल्या शत्रुला चकमा देण्यासाठी असंच काहीसं लपतात, ज्यामुळे ते क्षत्रुच्या देखील नजरेत येत नाहीत. आता तसेच ते लपले आहेत. त्यामुळे पाहा तुम्हाला तरी ते दिसतायत का?

fallbacks

हा फोटो The Army in London-HQ London District नावाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो 2017 साली पोस्ट करण्यात आला होता, ज्यानंतर आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे.

आता तुम्ही देखील पाहा तुम्हाला जवान शोधता येतायत का? आणि तुमच्या मित्रांना देखील हे चॅलेंज द्या, सर्वांमध्ये स्मार्ट बना.

Read More