Marathi News> भारत
Advertisement

कॅनडाचे पंतप्रधान भारतात, विमानातूनच केला नमस्कार

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो ७ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.

 कॅनडाचे पंतप्रधान भारतात, विमानातूनच केला नमस्कार

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो ७ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.

जस्टिन १७ ते २४ फेब्रुवारीपर्यंत भारतात असणार आहेत.

विमानातून उतरण्याआधीच जस्टिन आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने भारतीय अंदाजात 'नमस्कार' केला. 

द्विपक्षीय संबंध मजबूत 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून ते आपल्या देशात आले आहेत.

दोन्ही देशांतील व्यवसाय, गुंतवणूक तसेच कौशल्य विकास आमि अंतरिक्ष कार्यक्रमांतून द्विपक्षीय संबंध मजबूत केले जाणार आहेत. 

Read More