Marathi News> भारत
Advertisement

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा

आग्रा किल्ल्यात (Agra Fort)  शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा

Agra Fort Shivjayanti: आग्रा किल्ल्यात (Agra Fort)  शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

 

Read More