Marathi News> भारत
Advertisement

Viral Vedio : लग्नात दिराचा जलवा पाहून वहिनीनेही धरला जोरदार ठेका

दिराच्या जलव्यावर वहिनी फिदा; पाहा व्हिडिओ...  

Viral Vedio :  लग्नात दिराचा जलवा पाहून वहिनीनेही धरला जोरदार ठेका

मुंबई : कोणत्याही लग्नात सर्वात जास्त मस्तीचा क्षण म्हणजे डान्स. लग्नात ज्या व्यक्तीला डान्स करता येत नाही त्याचे पाय देखील इतरांना पाहून थिरकतात. लग्न कार्यातील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये दिर आणि वहिनी डान्स करताना दिसत आहेत. सध्या वहिनी आणि दिराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

'हटजा सामनेसे...' या गाण्यावर सर्वांनी ठेका धरला आहे. व्हिडिओमध्ये दिराने डान्स करण्यात मागे-पुढे पाहिलं नाही. त्यानंतर नवरा-नवरी देखील स्टेजवर येतात. त्यानंतर वातावरण अत्यंत आनंददायी होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिर आणि वहिनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 91 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर सर्वांना आवडला आहे. 

Read More