Marathi News> भारत
Advertisement

Suhagrat Viral Video: एका चुकीने लीक झाला हनिमूनचा व्हिडिओ; Instagram वर लाईक्सचा पाऊस!

Suhagrat Viral Video:  सोशल मीडियावर (Instagram) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. मात्र, आता हनिमूनचा व्हिडिओ इन्टाग्रामवर  (Bride Suhagrat Video)  व्हायरल चर्चेचा विषय बनला आहे. 

Suhagrat Viral Video: एका चुकीने लीक झाला हनिमूनचा व्हिडिओ; Instagram वर लाईक्सचा पाऊस!

Dulha Dulhan Suhagrat Video: देशभरात सध्या लग्नाचा माहोल आहे. तुम्हालाही लग्नाच्या पत्रिका आल्याच असतील.  सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ (Couple Suhagrat Video) व्हायरल होत असतात. सध्या लग्नाचा थाट वेगळाच असतो. डेस्टिनेशन वेडिंग असो वा दारापुढं माडलेला मंडप कल्ला तर होणारच. लग्नासाठी सर्वजण आतूर असतात. अशातच सध्या एक व्हिडिओ इन्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. इन्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल (Instagram Video viral) झाल्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडलाय.

लग्नानंतर जोडप्यांना आतुरता असते ती हुनिमूनची. मस्त चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊन जोडीदारासह चांगला वेळ स्पेंड करणं अनेकांचं स्वप्न असतं. मस्ती करतानाचे, फिरत असताना अनेकजण व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. अशातच हनिमूनचा व्हिडिओ इन्टाग्रामवर व्हायरल झालेल्याने इंटरनेटची जनता देखील अवाक् (Bride Suhagrat Video) झाली आहे.

प्रत्येकजण सोशल मीडियावर रील (Instagram Reel) बनवतो आणि शेअर करतो. अनेक लोक रील व्हायरल करण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. मात्र, काही रील अचानक व्हायरल होतात आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. हनीमून हा नव वधूवराचा खाजगी क्षण. मात्र, एका जोडप्याने हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओमध्ये दिसतंय की लग्नानंतर वधू आणि वर खोलीत असतात, त्यावेळी वधू आपले दागिने काढत आहे. वर तेथे येतो आणि वधूला मदत करतो. त्यावेळी दोघंही रोमान्स करताना दिसत आहेत.

पाहा Video 

दरम्यान,  हा व्हिडिओ आरुषी राहुल ऑफिशियल इन्स्टा (arushirahulofficial) या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हनीमून संस्मरणीय बनवण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Dulha Dulhan Suhagrat Video) नवरा बायकोला किस करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोळ देखील झाकलेत. 

Read More