Marathi News> भारत
Advertisement

लैंगिक शक्तीच्या गोळ्या खाल्ल्या अन् नंतर...; अवस्था पाहून सगळे हादरले, चार मुलांच्या आईचे पाच मुलांच्या बापाशी विवाहबाह्य संबंध

विवाहित प्रेयसी आणि प्रियकर एका खोलीत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. तीन दिवस ते घऱातच होते. यादरम्यान महिलेने आपल्या मुलांना काही खाण्यासही दिलं नाही. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.   

लैंगिक शक्तीच्या गोळ्या खाल्ल्या अन् नंतर...; अवस्था पाहून सगळे हादरले, चार मुलांच्या आईचे पाच मुलांच्या बापाशी विवाहबाह्य संबंध

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात विवाहित जोडप्यासंदर्भातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे चार मुलांच्या आईचं पाच मुलांच्या पित्यावर प्रेम जडलं होतं. महिलेचा पती आग्रा येथील फॅक्टरची काम करतो. या महिलेने संधी साधत प्रियकराला आपल्या घरी बोलावलं होतं. तीन दिवस ती आपल्या प्रियकरासोबत होती. यादरम्यान तिने आपल्या मुलांना जेवणही दिलं नाही. महिलेचा पती अचानक घरी पोहोचला असता त्याने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं. यानंतर त्याने पोलिसांना बोलावलं. रुममध्ये तपासणी करण्यात आली असता तिथे लैगिंकवर्धक गोळ्या सापडल्या. महिलेच्या पतीने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

आक्षेपार्ह स्थितीत आढळले दोघे

येथे राहणारी एक व्यक्ती आग्रा येथील फॅक्टरीत काम करतो. त्याची तीन मुली आणि दोन मुलं आहेत. त्याचा बराचसा वेळ फॅक्टरीत जात असे. शनिवारी तो घरी आला असता समजलं की, एक व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या घरी थांबलेला आहे. तो घरात गेला असता त्याला पत्नी त्याच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली. 

पकडल्यानंतर केला हल्ला

रंगेहाथ पकडलं असता दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. गोंधळ ऐकल्यानंतर गावातील लोक धावत तिथे पोहोचले आणि महिलेसह तिच्या प्रियकराला पकडलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही दाखल झाले आणि महिलेसह तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. घटनास्थळी सेक्स पॉवर वाढवणारी औषधंही सापडली आहेत. पतीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मुलांना तीन दिवसांपासून मिळालं नाही अन्न

महिलेच्या पतीने सांगितलं की, तीन दिवस एक व्यक्ती माझ्या घरी येऊन थांबला होता. यानंतर तिने मुलांना जेवणही दिलं नाही. तिने मुलांसह मारहाण केली. तीन दिवस घऱात काही जेवणही बनवलं नाही. त्रस्त मुलांनी शनिवारी शेजारच्याच्या मोबाईलवरुन फोन केला असता सगळा प्रकार उघड झाला.

Read More