Marathi News> भारत
Advertisement

Women Fight On Road : रस्त्यावर दोन महिलांमध्ये 'दंगल'!

Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे (Extra Marital Affair) प्रमाण वाढलं आहे. नवरा-बायकोमधील विश्वासाचं नातं आजकालच्या युगात हरवत चाललं आहे. असाच एक नवरा जेव्हा घराबाहेर पडतो आणि मग काय...बायको आणि प्रेयसी जेव्हा समोरासमोर येतात...  

Women Fight On Road : रस्त्यावर दोन महिलांमध्ये 'दंगल'!

Wife-Girlfriend Fight Video : मुंबईतील (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये आपण महिलांना मारामारी करतानाचे व्हिडीओ (women fight in mumbai local train) पाहिले आहे. सोशल मीडियावर जीममध्ये क्षुल्लक कारणावरुन महिलांची हाणामारीचा व्हिडीओ (Video) ही तुम्हाला आठवतो का? असे एक नाही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतं असतात. नुकताच करवा चौथची शॉपिंग करायला नवरा प्रेयसीसोबत गेला असताना त्याला रंगेहात बायकोने पकडलं त्यानंतरचा राडाही तुम्हाला आठवतं असेलच...असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

जेव्हा बायको प्रेयसी समोरासमोर येतात

गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे (Extra Marital Affair) प्रमाण वाढलं आहे. नवरा-बायकोमधील विश्वासाचं नातं आजकालच्या युगात हरवत चाललं आहे. असाच एक नवरा जेव्हा घराबाहेर पडतो आणि मग काय...बायको आणि प्रेयसी जेव्हा समोरासमोर येतात...दोन महिला जेव्हा समोरासमोर येतात बुवा दंगल तर होणारच ना...बस्स मग काय झालं ना सुरु एकमेकांची केस उपटण्यापासून कपडे फाडेपर्यंत दे दणादण...(Extra Marital Affair Wife-Girlfriend Fight Video Viral on social media nmp)

नवऱ्याची झाली पंचाईत 

भर रस्त्यामध्ये दोन महिलांचा हा राडा नवरा सोडविण्याचा प्रयत्नात असतानाही या दोघी काही थांबत नव्हत्या. शेवटी नवऱ्याचा मनस्ताप झाला आणि त्याने पायातील चप्पल काढून महिलांना मारण्यास सुरुवात केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on social media) होत असून नेटकरी यावर कमेंट करत आहेत. 

Read More