Marathi News> भारत
Advertisement

Fact Check:आयला! त्रिमुखी चित्ता.. 3 तोंडाचा चित्ता इंटरनेटवर VIRAL

चित्ता जेव्हा धावतो तेव्हा तो अर्धा वेळ हवेत राहतो असं म्हणतात,कारण चित्ता 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतो. हे तर आपण सर्वच जाणतो कि सध्या चित्त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे.

Fact Check:आयला! त्रिमुखी चित्ता.. 3 तोंडाचा चित्ता इंटरनेटवर VIRAL

FACT CHECK : चित्ता जेव्हा धावतो तेव्हा तो अर्धा वेळ हवेत राहतो असं म्हणतात,कारण चित्ता 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतो. हे तर आपण सर्वच जाणतो कि सध्या चित्त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे.

चित्त्याची प्रजाती धोक्यात आहे ,संपूर्ण दुनियेत काही मोजकेच चित्ते आहेत जे आफ्रिकेच्या जंगलात सापडतात, भारतासकट आशियातील बरीच देशांमधून चित्ते नामशेष झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही .(cheetah numbers have declined day by day)

आज आपण चित्यांचा एक आगळा वेगळा फोटो समोर आला आहे.  हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ते पाहून तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही . 

केनियातील मसाई मारा नॅशनल पार्कमधील विम्बल्डन वन्यजीव छायाचित्र पॉल गोल्डस्टेनने हे आश्चर्यकारक छायाचित्र टिपले आहे. फेसबुकवर शेअर करत त्यांनी लिहिल आहे - 'असे क्षण मंत्रमुग्ध करणारे आहेत.'

आणि हो, 'पावसात सात तास मोलाचे' होते असाही तो म्हणाला कारण इतका वेळ पावसात काढल्यावर त्याला हा अप्रतिम फोटो मिळाला आहे . यासोबतच लोकांनी त्याच्या फोटोचे खूप कौतुक केले. हे चित्र पाहून अनेकजण म्हणत आहेत- आयला! त्रिमुखी चित्ता । 

खरं तर हा एक चित्त नसून तीन चित्ते आहेत मात्र योग्य टाईमिंग साधून हा फोटो काढलाय ज्यामुळे एकाच चित्याला ३ डोकी आहेत असच जणू भासत आहे .सध्या हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत 

fallbacks

Read More