Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion : 'या' PHOTO मध्ये लपलाय पक्षी, तुम्हाला शोधता आला का?

ससण्याएवढी तीक्ष्ण नजर असणारेच हे शोधू शकतात पटत नाही तर चॅलेंज घेऊन पाहा, 99 टक्के लोक फेल

Optical Illusion : 'या' PHOTO मध्ये लपलाय पक्षी, तुम्हाला शोधता आला का?

मुंबई : शिकारी पक्षी माणसापेक्षा 8 पटीने जास्त बारीक नजर ठेवून आपली शिकार हेरतो. त्याच प्रमाणे 500 फूट दूरपर्यंत काही शिकारी पक्षांना सावज पाहता येत. अगदी छोट्यातली छोटी गोष्टंही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. तुमचीही नजर अशी आहे? तर मग हे चॅलेंजर तर तुम्ही घ्यायलाच हवं. 

या फोटोमध्ये दोन पक्षी लपले आहेत. या पक्षांना शोधणं तुम्हाला जमलं तर तुमची नजर तीक्ष्ण आहे. तुम्ही हे चॅजेंल तुमच्या मित्रांनाही देऊ  शकता. सोशल मीडियावर सध्या असे वेगवेगळे चॅलेंज देणं सुरू आहे. तुम्ही तुमच्या मित्र-परिवारात हे चॅलेंज देऊन तुमची मान उंचावू शकता. 

ऑप्टिकल इल्यूजनची चित्र पाहताना आपल्या डोळ्यांनाही पटकन त्या चित्रातील पक्षी दिसत नाही. मात्र नीट निरखून पाहिलं की लक्षात येतं. या फोटोमध्ये पक्षी लपला आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे. 99 टक्के लोकांना हे चॅलेंज जमलं नाही. 

सगळे जण या पक्षाच्या शोधात आहेत. मात्र नेमका तो पक्षी कुठे लपाला आहे हेच या फोटोमध्ये समजत नाही. काही लोकांनी मिळत नाही म्हणून शोधणंही सोडून दिलं. जर तुम्हाला पहिल्याच झटक्यात तो पक्षी सापडला तर तुम्ही जिनियस आहात हे मानलं. 

या फोटोमध्ये एक घुबड दगडांमध्ये बसले आहे. घुबडाच्या अंगावरील फराच्या रंगामुळे या दगडांमध्ये घुबड डोळ्यांना पटकन दिसत नाही. घुबडाचा आणि दगडांचा रंग एकसारखा दिसत असल्याने असं होत आहे. 

जर तुम्ही अजून चित्रात घुबड पाहिले नसेल तर चित्र झूम करा. समोरच्या भिंतीवर बसलेले घुबड दिसेल. जर तुम्हाला अजून घुबड सापडले नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी खास घुबड शोधून दाखवलेला हा फोटो पाहा. 

fallbacks

Read More