Marathi News> भारत
Advertisement

Funny Dance: मार्केटमध्ये आलाय नवा 'कोंबडा डान्स', पोट्ट्यानं बाजार उठवलाय, तुम्ही पाहिला का Video?

Trending Dance Video: एका भल्यामोठ्या हंड्याद्वारे आपलं तोंड देखील झाकलंय. त्याने अंगात पांढरा सदरा आणि धोतर घातलेला हा पोट्ट्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातलोय.

Funny Dance: मार्केटमध्ये आलाय नवा 'कोंबडा डान्स', पोट्ट्यानं बाजार उठवलाय, तुम्ही पाहिला का Video?

Komda Dance Viral Video: लग्न असो वा आणखी कोणता सोहळा, डान्स (Dance Video) तर झालाच पाहिजे. कोणत्याही कार्यक्रम आजकाल डान्स झाल्याशिवाय अपूर्णच मानला जातो. लग्न सोहळ्यात खास संगीतचा कार्यक्रम ठेवायचा ट्रेंड (Trending Video) देखील पहायला मिळतोय. स्पेशल कार्यक्रम असो वा गल्लीतला कार्यक्रम, व्हिडिओ व्हायरल होयला काही वेळ लागत नाही. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजत असल्याचं पहायला मिळतंय. त्याला नेटकऱ्यांनी नाव दिलंय. कोंबडा डान्स (Komda Dance)...

एक मजेशीर कॉमेडी व्हिडीओ (Comedy Video) सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोलपोट व्हाल. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाने आपल्या मागे झाडू बांधला आहे, त्याचबरोबर त्याने एका भल्यामोठ्या हंड्याद्वारे आपलं तोंड देखील झाकलंय. त्याने अंगात पांढरा सदरा आणि धोतर घातलेला हा पोट्ट्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातलोय.

आणखी वाचा - Jos Buttler ला पाहताच पोरीचं मन हुरहुरलं, डोळ्यात पाणी अन् थेट म्हणाली 'I Love You'... पाहा Video

पाठीवर झाडू बांधलेल्या पोराने कोंबड्याचा लूक साकारण्यासाठी हातात देखील लाल कलरची पट्टी गुंडाळली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून लोक म्हणतायेत की हाच खरा कोंबडा डान्स. एका विचित्र गाण्यावर या तरुणाने डान्स (Viral Dance Video) केला आहे. मोजून काही सेकंदाचा असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलाय.

पाहा Video 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@12m_queen__)

दरम्यान, कंबरेत वाकून, हात दुमडून न पाहता पठ्ठ्याने डान्स केल्याने अनेकांनी यावर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत. 12m_queen या इंस्टाग्राम अंकाऊंटवरून (Instragram Video) हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. काहींना हा मोर डान्स वाटत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा, कसा वाटला हा मार्केटमध्ये आलेला नवा 'कोंबडा डान्स'

Read More