Marathi News> भारत
Advertisement

GK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?

GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.

GK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?

Trending GK Quiz: भारतातील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्टॅटिक जीके आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न नक्कीच विचारले जातात. त्यामुळे, या प्रश्नांची उत्तरे देऊन, तुम्ही आपलं सामान्य ज्ञान अधिक चांगलं करु शकता. एसएससी, रेल्वे, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न हमखास विचारले जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही खाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीत तर तुम्ही परीक्षेत सामान्य ज्ञान विभागात चांगले गुण मिळवू शकाल. याशिवाय, तुम्ही हे प्रश्न दररोज लिहून ठेऊ शकता, जेणेकरून तुम्ही परीक्षेपूर्वी त्यांची उजळणी करू शकाल.

प्रश्न - तुम्हाला माहित आहे का देशातील कोणत्या राज्याला 'स्लिपिंग स्टेट ऑफ इंडिया' या नावाने ओळखलं जातं?

उत्तर - भारतातल्या मध्य प्रदेश या राज्याला 'स्लिपिंग स्टेट ऑफ इंडिया' या नावाने ओळखलं जातं

प्रश्न - जगातल्या कोणत्या देशात रविवारची सुट्टी दिली जात नाही?

उत्तर - वास्तविक यमन (Yemen) तो देश आहे, ज्या देशात कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी नाही

प्रश्न - स्वंयपाकघरात वापरली जाणारी काचेची भांडी बनवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या काचेचा वापर केला जातो?

उत्तर - स्वंयपाकघरात वापरली जाणारी काचेची भांडी बनवण्यासाठी पायरेक्स ग्लास (Pyrex Glass) याप्रकारच्या काचेचा वापर होतो.

प्रश्न - कोणती भाजी आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त लोह आढळते?

उत्तर - पालक या पालेभाजीत (Spinach) जास्त लोह असतं

प्रश्न - तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?

उत्तर - वास्तविक, जल्लाद ही अशी व्यक्ती आहे ज्याने 1000 लोकांना मारले तरी त्याला शिक्षा होत नाही

Read More