Gold Rate Today: आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. MCX वर सोनं 806 रुपयांनी मजबूत होऊन 95450 वर ट्रेड करत आहे. तर चांदीदेखील 385 रुपयांनी वाढून 97400 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज भारतात सोन्या-चांदीचे दर काय आहेत, जाणून घेऊयात.
कमोडिटी बाजारात आज मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात किंचितशी वाढ होऊन 3.000 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. तर, चांदी 34 डॉलरवर स्थिरावली आहे. वायदे बाजारात सोनं 88.000 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. तर, चांदी 200 रुपयांनी घसरून 1,00.500 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून 97,640 रुपये प्रतितोळा पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 89,500 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 73,230 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89,500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 97, 640 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 89, 500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,764रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,950 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,323 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78,112 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71,600 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,584 रुपये
22 कॅरेट- 89,500 रुपये
24 कॅरेट- 97, 640 रुपये
18 कॅरेट- 89, 500 रुपये