Marathi News> भारत
Advertisement

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढी? 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या!


Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. 

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढी? 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या!

Gold Price Today: सोन्याच्या दराने आज उच्चांक गाठला आहे. सोन्याने 90 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, एकीकडे चांदीदेखील लाखाच्या पार केली आहे. सोन्याच्या दर आता गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एप्रिलचा वायदा $3,065 पर्यंत पोहोचला आहे. गोल्डचा स्पॉट भाव $ 3,050 च्या जवळपास आहे. या वर्षात सोन्याच्या दरात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. MCX वर 1 वर्षात 35 टक्क्यांहून अधिक दर वाढले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वर्षात 41 टक्क्यांनी वाढ वाढले आहेत. आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया. 

आज सकाळी सव्वा दहाच्या आसपास MCX वर सोनं 220 रुपयांनी महागले आहे. तर चांदी 792 रुपयांच्या तेजीसह  10,0716 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले आहे. तर काल चांदी 99,924 रुपयांवर स्थिरावली होती. या महिन्यात सोन्याच्या किंमती 3,000 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहोचले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 90,660 रुपयांवर पोहोचले आहे. 

काय आहेत सोन्याचे दर?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  83,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 90,660 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  67,991 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,310 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,066 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,799 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   66,480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   72,528 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    54,392.80 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  83,100 रुपये
24 कॅरेट- 90,660 रुपये
18 कॅरेट-  67,991 रुपये

Read More