Marathi News> भारत
Advertisement

ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याचे दर जैसे थे, जाणून घ्या 24 कॅरेटचे दर किती?

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली की घसरण जाणून घ्या आजचा सोन्याचा दर किती आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याचे दर जैसे थे, जाणून घ्या 24 कॅरेटचे दर किती?

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर 158 रुपयांनी महागले आहे. तर चांदीदेखील 10 रुपयांनी महागली असून 113069वर पोहोचलं आहे. तर कमोडीटी मार्केटमध्ये मौल्यवान धातुच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. सोनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 डॉलरने वाढून 3,390 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. चांदी 2 हजार रुपयांनी घसरून 1,13,000 रुपयांवर व्यवहार बंद झाले आहे. इतकंच नव्हे तर कच्च्या तेलाच्या किंमती 1 टक्क्यांनी घसरून 68 डॉलरने घसरले आहे.

सोनं आणि चांदीच्या किंमतीत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. 24 कॅरेट सोन्याच्या दरात गुरवारच्या तुलनेत 450 रुपयांनी जास्त घसरण झाली होती. तर चांदीच्या किंमती 750 रुपयांनी घसरले होते. आज सोन्याच्या दरात MCXवर सोन्याच्या दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 99,930 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 74,950 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचे दर 91,600 रुपयांवर पोहोचले आहेत.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 91,600 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 99,930 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 74,950 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,993 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 9,160 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,495 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 73,280 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 79,944 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 59,950 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 91,600 रुपये

24 कॅरेट- 99,930 रुपये

18 कॅरेट- 74,950 रुपये

Read More