Marathi News> भारत
Advertisement

नवरीला उचलून नवऱ्याचा अफलातून डान्स व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही अंदाज नाही. 

नवरीला उचलून नवऱ्याचा अफलातून डान्स व्हिडिओ

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही अंदाज नाही. 

असाच एक लग्नातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ कुठचा आहे? कुणाचा आहे? कधीचा आहे? याची अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर समीश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेतय 

काय आहे या व्हिडिओत? 

या व्हिडिओत एक नवरदेव आपल्या नव्या नवरीला घेऊन भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. जानेमन तन्ने प्यार करता हूँ या भोजपुरी गाण्यावर हा डान्स आहे. या व्हिडिओतील नवरादेवाने ज्या पद्धतीने नवरीला नाचवलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे. हा डान्स त्या नवरीकडून जबरदस्तीने करून घेतला जात आहे. असं त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. 

नवरी सुरूवातीला लाजत लाजतच डान्स करते. पण नवऱ्याचा आक्रसताळेपणा बघून तिला देखील थोडी भिती वाटते. 2 मिनिटं 21 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. काही लोकांनी या व्हिडिओला पसंती दाखवली आहे. मात्र काहींनी नारजगी व्यक्त केली आहे.

Read More