Marathi News> भारत
Advertisement

तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सऍपवर फॉलो करतोय का? हे कसं ओळखाल

तुमचा क्रश तुम्हाला कसं फॉलो करतोय, हे या ४ स्टेप्सने जाणून घ्या 

तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सऍपवर फॉलो करतोय का? हे कसं ओळखाल

मुंबई : तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करतोय का?  हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतात. फॉलो करण्यासाठी व्हॉट्सऍप देखील आहे. पाहूया काय आहेत ते संकेत. प्रत्येक नात्यात अशी एक वेळ येते. जेव्हा आपण समोरच्याचा गरजेपेक्षा जास्त विचार करतो. जर नातं हे प्रेमाचं असेल तर त्याबद्दल समजून घेणं जास्त गरजेचं आहे. 

सोशल मीडियावर जाऊन क्रशबद्दल जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो. मग त्याचा फोटो असेल, त्याने लाइक केलेली पोस्ट, डिसलाइक केलेली पोस्ट अशा सगळ्यागोष्टी जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

अनेकदा तुमचा क्रश व्हॉट्सऍपच्या माध्यमातून फॉलो केलं जातं. या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता की तुमचा क्रश तुम्हाला फॉलो कसा करतोय. 

टायपिंग 

 

fallbacks

अनेकदा असं होतं की,ज्या व्यक्तीसोबत आपल्याला व्हॉट्सऍपवर बोलायचं असेल त्यांना मॅसेज टाइप करतो आणि मग तो डिलीट करतो. मग विचार करतो त्या व्यक्तीला मॅसेज करण्यासाठी काय करायला हवं. तसंच तुमच्यासाठी देखील कुणीतरी टाइप करत असतात. आणि डिलिट देखील करतात. तुमचा क्रशपण हेच करत असेल. 

प्रोफाइल फोटो बदलताच मिळेल रिस्पॉन्स 

fallbacks

जर तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो बदलला तर त्याचा तुम्हाला मॅसेज येते. तसेच त्यावरून बोलणं सुरू केलं जातं. तुमचा क्रश तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतो. यावरून तुम्ही तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करतो हे कळू शकतं. 

व्हॉट्सऍप मिस्ड कॉल 

fallbacks

व्हॉट्सऍप कॉलिंग करून कुणी लगेच कट केला. तर समजा ती व्यक्ती तुमचा डीपी पाहण्याचा प्रयत्न केला असं समजा. आणि जर हे सतत होत राहिलं तर समजा की काही तरी गडबड आहे. 

ब्लू टिक 

fallbacks

जर तु्ही मॅसेज केला आणि तो मॅसेज लगेच ब्लू टिक झाला तर समजा ती समोरची व्यक्ती तुमची वाट पाहतेय.  तसेच तो तुमच्याच विंडोमध्ये आहे अस समजा.

Read More